हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे…. – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !