शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना तांब्याचे आणि विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना सोन्याचे कडे त्यांच्या उजव्या हातात घालण्यास देण्यामागील अध्यात्मशास्त्र !
घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये असणारी ज्ञानशक्ती ब्राह्मतेजाच्या बळावर कार्यरत झाल्यामुळे त्यांना वेदांच्या मंत्रांचा उच्चार स्पष्टपणे आणि सहजरित्या करता येतो अन् त्यांना वेदांतील ज्ञानाचे आकलनही व्यवस्थित होते.