सूक्ष्मातील प्रयोग
येथे दिलेले ‘छायाचित्र अ’ आणि ‘छायाचित्र आ’ यांकडे पाहून मनाला काय जाणवते ? त्याचा अभ्यास करा !
येथे दिलेले ‘छायाचित्र अ’ आणि ‘छायाचित्र आ’ यांकडे पाहून मनाला काय जाणवते ? त्याचा अभ्यास करा !
आजकाल पाश्चात्यांची वाद्ये भारतीय वाद्यांच्या तुलनेत प्रगत असल्याचे स्थुलातून दिसत असले, तरी सूक्ष्मातून त्यांचा परिणाम चांगला होत नाही. याचा एका कार्यक्रमामध्ये पुढीलप्रमाणे प्रयोग करून घेतला होता.
‘अपेक्षा ठेवून गाणारा कलाकार आणि स्वतःच्या सुख-समाधानासाठी ऐकणारा श्रोता, हे दोघेही श्रेष्ठ नाहीत, तर ‘ईश्वरार्पण करणे’, म्हणजेच आपली कला किंवा विद्या ईश्वरचरणी अर्पण करणे, हे श्रेष्ठ आहे.’
नृत्याच्या माध्यमातून साधना करणारी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
वेदना न्यून करणे, तसेच एखाद्या दुर्धर आजारावर मात करतांना मनाची स्थिती चांगली रहावी किंवा एकाग्रतेत वाढ व्हावी, यासाठी संगीत उपचारांचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे संशोधन ब्रिटनमधील ‘अँग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी’ने केले आहे.
‘११.८.२०१८ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या दोन साधकांनी ‘मेरिंगेे’ हा स्पॅनिश नृत्यप्रकार सादर केला. या नृत्यप्रकाराचा वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांवर काय परिणाम होतो, हे अभ्यासण्यात आले.
श्री. प्रदीप बारोट यांच्या घराण्यातच संगीत आहे. त्यांचे आजोबा पं. रोडजी बारोट हे प्रसिद्ध सारंगीवादक आणि रतलाम राजघराण्याचे मान्यवर संगीतकार होते.
कोणत्याही समाजाचे सांगितिक जीवन हे त्या समाजाच्या वास्तव जीवनासमवेतच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या घटकांशी पूर्णांशाने निगडित झालेले असते.
ईश्वराने सृष्टीच्या पालन-पोषणाच्या दृष्टीने संगीताच्या माध्यमातून सर्व जिवांना आवश्यक अशी त्याची शक्ती देण्यासाठी निरनिराळ्या वस्तू आणि वाद्ये यांची निर्मिती केली.
‘संगीत ही ईश्वराची देणगी आहे. ‘ज्याच्यावर देवाची कृपा आहे, तो गाऊ शकतो’, असे म्हटले जाते; परंतु ईश्वराने सर्वांना स्वतःच्या क्रियमाणाने स्वतःचे स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली आहे.