धूमपान : श्वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.
पुणे येथील डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे पुणे येथे प्रयोग केले.
जेवणात चव आणणा-या पदार्थांमध्ये लसणीचे स्थान महत्त्वाचे आहे. पदार्थ पचण्यासाठी लसूण वापरतात.
वांगे फार पौष्टिक आहे. पेठेत (बाजारात) मिळणारी मोठी वांगी आणि गावरान वांगी यांचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत.
दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो.
टोमॅटो हा जेवणातील एक अविभाज्य असा पदार्थ आहे. त्यात आपल्या शरिराला आवश्यक असणारे पोषक घटकही मिळतात.
शरीरात गेलेले लोणी प्रत्येक दिवशी नवीन आणि तरुण धातूंची उत्पत्ती करते आणि शरीराचे सौंदर्य वाढवते; म्हणून त्याला ‘नवनीत’ म्हणायचे.
‘हिवाळ्यात ऋतूमानानुसार थंडी आणि कोरडेपणा वाढतो. त्यांचा योग्य प्रतिकार न केल्यास विविध विकार होतात. यांतील बहुतेक विकार ‘तेलाचा योग्य वापर करणे आणि शेक देणे’, या उपचारांनी आटोक्यात येतात.