ब्राह्मी चूर्ण
हे औषध थंड गुणधर्माचे असून स्मृती वाढवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
पुनर्नवा चूर्ण
शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत.
मुस्ता (नागरमोथा) चूर्ण
हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
वासा (अडुळसा) चूर्ण
हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
आमलकी (आवळा) चूर्ण
हे औषध थंड गुणधर्माचे असून वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो.
यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण
ज्येष्ठमध चूर्ण थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
पिप्पली (पिंपळी) चूर्ण
पिंपळी चूर्ण वात आणि कफ नाशक आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.