पुनर्नवा चूर्ण
शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत.
शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत.
हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

हे औषध थंड गुणधर्माचे असून वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो.
ज्येष्ठमध चूर्ण थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
पिंपळी चूर्ण वात आणि कफ नाशक आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषध निर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू.
सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.
लाकडी घाण्याचे तेल हे अत्यंत शुद्ध, रसायनेविरहित आणि आरोग्यास हितकारक असते, तसेच ते नैसर्गिक अन् शास्त्रोक्त पद्धतीने निर्माण केले जाते. त्याला शुद्ध तेलाचा वास येतो आणि ते चिकटही असते; कारण त्यामध्ये ४-५ प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. लाकडी घाण्यात तेल काढतांना अत्यल्प घर्षण झाल्याने त्यातील एकही नैसर्गिक घटक नाश पावत नाही.