सीताफळाचे औषधी उपयोग
शरिराची आग होऊन, म्हणजे पित्ताचा उद्रेक होऊन ताप येत असेल, तर सीताफळ खावे; मात्र हे सकाळी खाणे टाळावे.
शरिराची आग होऊन, म्हणजे पित्ताचा उद्रेक होऊन ताप येत असेल, तर सीताफळ खावे; मात्र हे सकाळी खाणे टाळावे.
शेवगा शेंगा खाऊन नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवा. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शेवग्याचा आहारात अवश्य समावेश करावा.