काविळीवरील आयुर्वेदाचे उपाय
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. या समस्येमुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. कित्येकजण प्रतिदिन पोट साफ होण्यासाठी औषधे घेतात. यांतील बहुतेक औषधांमुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा उत्पन्न होतो. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या बळावत जाते.
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
‘हिवाळ्यात ऋतूमानानुसार थंडी आणि कोरडेपणा वाढतो. त्यांचा योग्य प्रतिकार न केल्यास विविध विकार होतात. यांतील बहुतेक विकार ‘तेलाचा योग्य वापर करणे आणि शेक देणे’, या उपचारांनी आटोक्यात येतात.
पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांनी व्याधी निवारणार्थ सांगितलेले काही उपाय
दुपारच्या जेवणानंतर लगेच किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड घंट्याने दिलेल्या औषधाचा परिणाम हृदयावर, तसेच सर्व शरीरभर होतो.
पुढील न्यूनतम गोष्टींचे नियमित आचरण केल्यास आरोग्य उत्तम रहाते आणि कार्यक्षमता वाढते.
‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘
वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.
स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.