‘सेंद्रिय शेती’ म्हणजे ‘नैसर्गिक शेती’ नव्हे !
‘कोकोपीट’ वापरणे, पेठेतून सेंद्रिय खते विकत आणून झाडांना घालणे, कंपोस्ट खत बनवणे या गोष्टी सेंद्रिय शेतीत येतात; नैसर्गिक शेतीत येत नाहीत.
‘कोकोपीट’ वापरणे, पेठेतून सेंद्रिय खते विकत आणून झाडांना घालणे, कंपोस्ट खत बनवणे या गोष्टी सेंद्रिय शेतीत येतात; नैसर्गिक शेतीत येत नाहीत.
‘केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.
अगदी थोड्या प्रमाणात देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्या साहाय्याने ‘जीवामृत’ नावाचे नैसर्गिक खत बनते.
रताळ्याची वेल कापून अजूनही लागवड करता आली.
भीषण आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड करायला हवी.