घरच्या लागवडीतील वनस्पतींच्या पानाफुलांपासून बनवता येणारे चहाचे विविध पर्याय
नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.
नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.
हिवाळ्यात घेतली जाणारी पिके आणि भाजीपाला यांच्या लागवडीचा आरंभ घटस्थापनेच्या दिवशी केला जातो.
नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’
. . . अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.
‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते.
पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’
आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त अन्न पिकवणे सहज शक्य आहे. चला ! सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी होऊन विषमुक्त अन्नाचा संकल्प करूया !
पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती.
आचार्य देवव्रत यांनी विषारी शेतीला पर्याय म्हणून नैसर्गिक शेती करून पहायचे ठरवले.