दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !
३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
घरात उपलब्ध बियाण्यापासून लागवड करणे पुष्कळ सोपे आहे. यासाठी वेळही जास्त द्यावा लागत नाही. चला तर मग ! आज न्यूनतम एका कुंडीत मेथीचे बियाणे पेरून पहा.
नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’
प्रतिदिन टप्प्याटप्प्याने व्यायाम वाढवत न्या.
वरीलप्रमाणे कृती केल्यास ‘शरिरातील आमदोषाचे पचन होते (अन्नपचन नीट न झाल्याने शरिरात निर्माण झालेली विषारी द्रव्ये नष्ट होण्यास साहाय्य होते)’ आणि ‘जठराग्नी प्रदीप्त होतो (पचनशक्ती सुधारते)’.
यावरून जठराग्नीचे (पचनशक्तीचे) महत्त्व लक्षात येते.
बर्याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’
. . . अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.
‘भूमीच्या पृष्ठभागाला झाकणे’, म्हणजे ‘आच्छादन.’ मातीची सजीवता आणि सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्य आच्छादन करते.