स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती

पू. गाडगीळकाकांनी मला स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपण्यास आणि उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यास चंद्रनाडी चालू होऊन रक्तदाब न्यून होईल, असे सांगितले.

स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी.

रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व

रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.

शरिरावरील दाबबिंदू शोधून काढणे

बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करतात.

बिंदूदाबन उपायांच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य पद्धती

शरिरातील कोणत्याही भागात वहाणारी चेतनाशक्ती हीच त्या भागाची किंवा त्या अवयवाची कार्य करण्याची मुख्य शक्ती असते.

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – ३

प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय करावे लागतात.