अग्नीशमन प्रशिक्षण
अग्नीप्रलयाच्या आपत्तीमुळे राष्ट्राची जीवित आणि वित्त अशी दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. ही हानी रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होणे म्हणजे राष्ट्रहित आणि राष्ट्ररक्षण यांच्या कार्यात सहभागी होणे. अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल..