धूमपान : श्वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.
शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले.
भारत देवभूमी आहे, ऋषींची भूमी आहे. येथे अनेक तपस्वींनी ‘येणारा काळ हा भीषण आपत्तीचा काळ आहे’, असे सांगून आम्हाला पूर्वकल्पना दिली आहे; परंतु आम्ही संकुचित आणि स्वार्थी झालो आहोत.
अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्या पडतात.
‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकरटीकण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.
पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.
पुणे येथील डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे पुणे येथे प्रयोग केले.
लेखिका सिल्विया ब्राउन यांनी १२ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २००८ मध्ये लिहिलेल्या ‘एन्ड ऑफ डेज् : प्रीडिक्शन अँड प्रोफेसीज अबाउट द एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या पुस्तकात वर्ष २०२० मध्ये न्यूमोनियासारख्या आजाराचा संसर्ग जगभर वाढण्याची शक्यता वर्तवली होती.
जेवणात चव आणणा-या पदार्थांमध्ये लसणीचे स्थान महत्त्वाचे आहे. पदार्थ पचण्यासाठी लसूण वापरतात.