महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ५)

या लेखात सुनामीविषयी माहिती देण्यात आली आहे. सुनामी म्हणजे काय ?, सुनामी येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, सुनामी येण्याची चिन्हे, प्रत्यक्ष सुनामी होत असतांना घ्यायची काळजी, तसेच सुनामी येऊन गेल्यानंतर करायच्या कृती यांविषयीची माहिती आपण जाणून घेऊया.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ४)

भूकंप येण्यापूर्वीची लक्षणे, भूकंप येण्यापूर्वी करायच्या काही सिद्धता, प्रत्यक्ष भूकंप आल्यास काय करावे आणि भूकंप झाल्यावर काय करावे, याविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ३)

या लेखात जैविक आक्रमणांची आणि त्यावर करायच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. ‘जैविक अस्त्रे’ म्हणजे काय, जैविक अस्त्रांद्वारे होणार्‍या आक्रमणांचे स्वरूप कसे असते ते आपण जाणून घेऊया. उदा. ‘कोरोना’सारख्या विषाणूची लागण स्वतःला होऊ नये, यासाठी घ्यायची काळजी आणि झाल्यास काय करावे आणि काय करू नये ?

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग २)

गेल्या वर्षभरापासून चालू असलेले कोरोना महामारीचे संकट ही आपत्काळाची एक छोटीशी झलक आहे. प्रत्यक्षातील आपत्काळ याहून कितीतरी पटींनी भयानक आणि अमानुष असणार आहे. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग १)

आज अनेक देशांकडे ‘अणूबॉम्ब’च्या तुलनेत अधिक मारक क्षमतेचे अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत, तसेच काही देश ‘अणूबॉम्ब’ वापरण्याची उघडउघड धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर अणूबॉम्बच्या संदर्भात माहिती घेण्याचे महत्त्व स्पष्ट होईल.

बहुपयोगी आणि औषधी उंबर (औदुंबर) वृक्ष

उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे..

नियमितपणे प्राणायाम, व्यायाम आणि योगासने करून शरिराची प्रतिकारक्षमता वाढवा !

व्यावहारिकदृष्ट्या जसे अर्थार्जनासाठी देह झिजवणे आवश्यक आहे, तसे आपला देह चालण्यासाठी त्यामध्ये योग्य प्रमाणात प्राणशक्ती (चेतनाशक्ती) प्रवाहित होणे आणि तिचे नियमन होणे अत्यावश्यक आहे. यासाठी संतुलित आहाराचे सेवन, योग्य दिनचर्येचे पालन आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक असते.

नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.