पिप्पली (पिंपळी) चूर्ण
पिंपळी चूर्ण वात आणि कफ नाशक आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
पिंपळी चूर्ण वात आणि कफ नाशक आहे. विविध विकार त्यासाठी लागणारे औषधाचे प्रमाण आणि ते घेण्याची पद्धत याविषयची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
‘आज तक’ वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ज्योतिषाचार्य कमल नंदलाल यांच्या भविष्यकथनानुसार याचा संपूर्ण जगामध्ये अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे.
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे. लोक कोट्यवधी लोक रस्त्यावर रक्ताच्या उलट्या करून मरतील.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात जीवनावश्यक वस्तू, औषधे यांविना हाल होऊ नयेत, यासाठी स्थुलातून पूर्वसिद्धता करण्याविषयी जागृती केली. त्यासह आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांची आध्यात्मिक स्तरावर सिद्धताही ते करवून घेत आहेत. आता कोरोना महामारीच्या काळातच बाह्य परिस्थिती इतकी प्रतिकूल झाली आहे, तर भावी भीषण आपत्काळात काय स्थिती असेल ?
साधकांनी आपत्काळाच्या सिद्धतेविषयी समाजातील व्यक्तींना सांगितल्यास सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल, असे ते सांगतात. साधकांनी त्यांच्या नातेवाइकांना याविषयी सांगितल्यावर ‘तेही असेच उत्तर देतात’, असे लक्षात आले. तेव्हा मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान यांविषयीचा अंदाज वर्तवला जातो. यंदा दळणवळण बंदीमुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालींवरून भविष्यवाणी वर्तवण्यात आली.
वरील सर्व औषधे उपाशीपोटी किंवा जेवणापूर्वी अर्धा घंटा किंवा जेवणानंतर अर्ध्या घंट्याने घ्यावीत.
पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे ‘वरसईकर वैद्य भावे’ म्हणून महाराष्ट्र आणि गोवा येथील वैद्यांमध्ये सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीच्या ‘श्री अनंतानंद औषधालय’ या आयुर्वेदाच्या औषध निर्मिती आस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट औषधे बनवून अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. पू.
सध्या सगळ्यांनाच कळून चुकले की, या ना त्या पद्धतीने संसर्ग आपल्यालाही होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे दिवस गेले. सध्या एकच तत्त्व सगळ्यांनी पाळले पाहिजे की, संसर्ग आपल्याला होऊ शकतो; पण आपले आरोग्य पूर्वस्थितीला येण्याची गती (रिकव्हरी रेट) उत्तम असली पाहिजे.
मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्याच जणांना नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. असे झाल्यास मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे.