कोरोनासाठी उपयुक्त औषधे

१. ज्वर अ. ‘बाराक्षार नंबर ११ च्या ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा द्याव्यात. आ. युपॅटोरियम ३० हे औषध ज्वर अधिक असेल, तर प्रत्येक १ घंट्याने २ थेंब द्यावे आणि ज्वर न्यून झाल्यावर २ थेंब दिवसातून ३ वेळा द्यावे. ही दोन्ही औषधे द्यावीत.

दही खाताय, मग हे वाचाच !

दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही. आयुर्वेदात आठ प्रकारच्या प्राण्यांच्या दुधाचे व दह्याचे वर्णन केले आहे.

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून गोशाळा उभारणारे श्री. राहुल रासने

साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो.

वाफसा : झाडांसाठी आवश्यक पाण्याची स्थिती

पाण्याची निर्मिती करणे आपल्याला शक्य नाही; परंतु उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आपल्या हातात आहे. अशा प्रकारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अल्प प्रमाणात पाण्याचा वापर करूनही उत्तम लागवड करता येते.

घरच्या घरी भाजीपाला लागवडीचे आवश्यक घटक

‘वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच बनवत असतात. या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण (फोटो सिन्थेसिस)’ असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी हवा (कार्बन डायऑक्साईड), पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी आवश्यक असतात. या ३ घटकांव्यतिरिक्त लागणारे घटक झाडे मातीतून शोषून घेत असतात. यामुळे झाडांना खते द्यावी लागतात.

परग्रहावरील जीव पृथ्वीवर आक्रमण करणार ! – बाबा वेंगा यांची वर्ष २०२२ साठी भविष्यवाणी

बल्गेरियात रहाणार्‍या अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उपाख्य बाबा वेंगा या प्रसिद्ध भविष्यवेत्त्या होऊन गेल्या. दृष्टी नसतांनाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येत होते. त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत.

तुळशीचे महत्त्व आणि उपयुक्तता

तुळस धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानव जीवनासाठी सर्व प्रकारे कल्याणकारी आहे; म्हणून प्रत्येक सुसंस्कृत कुटुंबात तुळशीचे रोप अवश्य दिसून येते. पूर्वी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असायचे.

हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२५ पर्यंत होईल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

पूर्वानुमाने संतांनी वर्तवलेला आपत्काळ पुढे गेला असला, तरी त्याचा आरंभ कधीही होऊ शकतो. कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा अनुभव घेतलाच आहे. तिसरे महायुद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे साधकांनी आपत्काळाची सिद्धता चालूच ठेवावी.