युद्धांचे परिणाम !
शहरे बेचिराख होतात. त्यामुळे उद्ध्वस्त शहरे, मार्ग, पूल आदी तसेच बुडालेली आस्थापने यांना उभारण्यात मोठा कालावधी गेल्याने विकास खुंटतो.
शहरे बेचिराख होतात. त्यामुळे उद्ध्वस्त शहरे, मार्ग, पूल आदी तसेच बुडालेली आस्थापने यांना उभारण्यात मोठा कालावधी गेल्याने विकास खुंटतो.
आजपर्यंत पाहिला किंवा ऐकला नाही, असा मोठा आघात भारतावर होणार !
संकटाचा सामना करण्यासाठी आपले शरीर सक्षम हवे. तसे होण्यासाठी प्रतिदिन नियमित ३० मिनिटे तरी व्यायाम करा. सूर्यनमस्कार घालणे, हा सर्वांगाला सक्षम करण्यासाठी सुंदर व्यायामप्रकार आहे. नियमित १२ तरी सूर्यनमस्कार घाला.
लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो.
वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणे आवश्यक आहे.
गच्चीवर आणि भिंतीच्या आधारे पानफुटी, पुदीना, लिंबू, गुळवेल, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) यांसारख्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. भाजी लावतांना नामजप आणि प्रार्थना करणे, कुंड्यांभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालणे, विभूती फुंकरणे, पाणी देतांना त्यात थोडे गोमूत्र घालणे असे आध्यात्मिक उपायही देवाने करवून घेतले.
‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’.
येत्या काळात मराठी सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करील, देशात समान नागरी कायदा येईल, अशी विविध भाकिते प.पू. भगवान डोणे-वाघापुरे महाराज यांनी भाकणुकीत केली.
आले हे उच्च प्रतीचे औषधी गुणधर्म असलेले कंदवर्गातील एक पीक आहे. याच्या नियमित सेवनाने बरेचसे रोग दूर रहातात.
ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून मार्च २०२२ या मासात देशात नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.