दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद
‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.
‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.
‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, तसेच भीती वाटून अस्वस्थता येणे’, अशा प्रकारे स्वभावदोषांचे प्रकरटीकण होण्याची शक्यता असते. त्या प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते.
प्रा. के.वि. बेलसरे लिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’ हा ग्रंथ वाचला. त्यामध्ये ‘वासना’ या विषयावर महाराजांनी केलेले मार्गदर्शन मी अभ्यासले. याचा मला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेत उपयोग झाला.
पू. अण्णांचे अध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेमभाव, तसेच नामजप अन् आध्यात्मिक उपाय यांमुळे या व्यावसायिकांचे मद्यपानाचे व्यसन सुटले.
कोणतीही वाईट परिस्थिती आली किंवा घटना घडली, तरी न घाबरता, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहून तिचा स्वीकार केल्यास आत्मबळ मिळून त्या परिस्थितीला सहज सामोरे जाता येते.
आमच्या देवगड येथील घरातील भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमांना जुलै २०१८ मध्ये वाहिलेल्या हारांची लांबी दिवसागणिक वाढत आहे
एखाद्या देवतेची स्तुती असणारे श्लोक, आरती इत्यादी म्हणायचे असेल, तेव्हा ते नुसतेच न म्हणता, त्यांतील बोल लक्षात घेऊन आणि तसे दृश्यस्वरूप डोळ्यांसमोर आणून म्हटल्यास भाव जागृत होण्यास साहाय्य होते अन् अधिक आनंद अनुभवता येतोे.
‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात.
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
‘हे श्रीकृष्णा, माझ्यामध्ये भाव नाही, तळमळ नाही. तूच माझ्याकडून ही सेवा करवून घे’, अशी प्रार्थना करते.