मानसोपचार आणि अध्यात्म यांतील भेद
अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.
‘मानवाला अध्यात्माची आवड का असते ?’, या प्रश्नाचे उत्तर पुढील सूत्रे अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येईल.
मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म.
‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.
नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो.
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता…
मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया.