नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग २)
‘नामजप’ या लेखमालिकेतील विविध लेखांतूने आपण नामाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे वाचली. या लेखात आपण ‘हठयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘ध्यानयोग’ इत्यादी विविध योगमार्गांची नामजपाशी केलेली स्वतंत्र तुलना पहाणार आहोत.