विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद
या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.
या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.
फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.
गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते.
या लेखात गुरुकृपायोगानुसार साधनेच्या व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांविषयी जाणून घेऊ.
या लेखात आपण गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेतील प्रमुख तत्त्वे पाहू.
१५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले.
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही.
‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.
व्यक्ती जीवित असतांनाच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतर पुढील प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी हिंदु धर्मात विविध विधी सांगितले आहेत.
१. व्यक्ती मृत झाल्यावर तिचा देह घरात ठेवतांना तिचे पाय दक्षिणेकडे का करतात ? , दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ? यांविषयी वाचा.