और्ध्वदेहिक संस्कारांचे (अंत्यसंस्कारांचे) महत्त्व !
अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात..
अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात..
काश्यां मरणात् याचा अर्थ देहभावाचा अंत झाला की, जिवाला मुक्ती मिळते. देहाचा अंत नसून देहभावाचा अंत झाला पाहिजे. देह हीच काशी आहे. त्याचप्रमाणे अरुणाचलाचे स्मरण म्हणजे काय ? सूर्याचा सारथी अरुण हा पांगळा आहे. त्याप्रमाणे नामस्मरणाने मन पांगळे झाल्याविना ते, स्थिर होत नाही.
काही घरांमध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी याचे दीर्घकाळ संगोपन केले जाते. वर दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने त्यांच्यासाठी काही धार्मिक उपाय केल्यास त्याचा त्यांना पुढील जीवनासाठी उपयोग होईल.
साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
आपला नामजप कुठच्या प्रतीचा असला पाहिजे, याची कल्पना वरील उदाहरणांवरून लक्षात येईल.
या लेखात आपण साधना करून ईश्वरी राज्य स्थापन करण्यासाठी समाजाने स्वभावदोष निर्मूलन करणे का आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊ.
स्वभावदोषांमुळे होणारी अपरिमित हानी, तसेच त्यांचे निर्मूलन आणि गुण-संवर्धन यांमुळे विविध स्तरांवर होणारे लाभ जाणून घेतल्यास त्यांचे महत्त्व मनावर प्रभावीपणे बिंबवता येईल. या लेखात आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊ.
स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि त्यांमागील कारणे आणि स्वभावदोषांमुळे व्यक्तीगत जीवनात होणारी हानी यांविषयी तसेच स्वभावदोषांमुळे विविध योगमार्गांत होणारे नुकसान, व्यष्टी आणि समष्टी साधनेत होणारी अपरिमित हानी यांविषयीची विस्तृत माहिती या लेखात दिली आहे.
या लेखात आपण स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी विचारलेल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या शंका आणि त्याचे निरसन पाहू.
मनुष्याच्या मनाचे कार्य, संस्कारांची निर्मिती, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण त्यांमागील कारणे आदी सूत्र या लेखात सविस्तरपणे दिले आहेत.