परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.

अठरा वर्षांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधना म्हणून तबलावादनाचा सराव चालू केल्यावर झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.

साधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक !

सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.

अल्प आध्यात्मिक पातळी असतांना ज्ञानमार्गाच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यास लवकर आध्यात्मिक प्रगती होण्यामागील शास्त्र

‘कुठल्याही साधनामार्गात दोष नसून प्रत्येक मार्ग हा परिपूर्णच आहे. संबंधित मार्गाने जाणार्या व्यक्तीची प्रगती होणे, हे योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असते.

आधुनिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगणे पण २ दिवस कुलदेवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा नामजप केल्यावर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणे

पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते.

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन

प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.

परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !

अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.

गोमूत्र प्राशन केल्याने १० वर्षांपासून असणारे मद्यपानाचे व्यसन सुटणे

गोमूत्राने मोठे आजारही बरे होतात, उदा. कर्करोग, दमा, मधुमेह इत्यादी. मला कोणताही आजार नव्हता; परंतु मद्यपानामुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि अन्य समस्याही दूर झाल्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या एकाच वेळी बरे करणारे जगात एकही औषध नाही.

घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले.