सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती
१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद १ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम … Read more