सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचा लाभ झाल्याने देवावर विश्वास बसून धर्माचरण करू लागणे आणि साधनेला आरंभ होणे
सनातनचे ग्रंथ माझ्या वाचनात आल्यावर कळले की, हे तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृतीमागचे विवेचन लक्षात आले. काही सूत्रे वाचून स्वतःमध्ये पालट केले.