सुखदु:ख आणि आनंद

कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. आनंद हा यांपलीकडे असून सुखदु:ख आणि आनंद यांतील भेद, सुख आणि आनंद यांची तुलना इत्यादी अभ्यासपूर्ण माहिती या लेखातून करून घेऊया.

सुखदुःखाचे प्रकार (भाग २)

प्रारब्धामुळे जे घडत असते, ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत असते. वाईट शक्तीने भारलेले रस्त्यावर टाकलेले लिंबू एखाद्याने प्रारब्धामुळे अनवधानाने ओलांडले, तर त्यालाही त्रास होऊ शकतो. कधी कधी क्रियमाणानेही आध्यात्मिक, म्हणजे बुद्धी-अगम्य अशा गोष्टी घडतात, उदा. एखाद्याला सांगितले की, अमूक एका ठिकाणी जाऊ नकोस.

सुखदुःखाचे प्रकार (भाग १)

कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात ७५ प्रतिशत दु:ख तर २५ प्रतिशत सुख असते. यांतून जीवनातील विविधप्रसंगी होणार्‍या सुखदु:खांची कारणे तसेच त्यांच्या कारणमीमांसेची व्याप्ती आणि सखोलता आपल्याला लक्षात येईल.

आध्यात्मिक त्रास का होतात ?

अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

मानसोपचार आणि अध्यात्म यांतील भेद

अध्यात्म हे चैतन्यमय असून मानसोपचार चैतन्यविरहित कसे आहे, हे या लेखातील काही उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.

शंकानिरसन (अन्य विषय)

जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे.

साधनाविषयी शंकानिरसन

साधना करत असतांना विविध अडचणींवर मात कशी करावी, साधनेतील दृष्टीकोन, साधनेत येणारे व्यावहारिक अडथळ्यांवर मात कशी करावी इत्यादींविषयीची प्रायोगिक स्तरांवरील प्रश्नांची उत्तरे पाहूया.

नामजपाविषयी शंकानिरसन

‘नाम’ हा साधनेचा पाया आहे. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.