नामजपाविषयी शंकानिरसन
‘नाम’ हा साधनेचा पाया आहे. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.
‘नाम’ हा साधनेचा पाया आहे. ३३ कोटी देवतांपैकी कोणाचा जप करावा, नामजपातील अडथळे, अपसमज इत्यादींविषयी असणारी प्रायोगिक प्रश्नोत्तरे यांत दिली आहेत.
‘आत्मा’, ‘मुक्ती’, ‘मोक्ष’, ‘वेद’, ‘प्रारब्ध’, ‘देवता’ इत्यादि विषयीच्या शंकांचे निरसन यात करण्यात आले आहे.
कर्मकांड हा साधनेतील प्राथमिक परंतु अविभाज्य असा भाग आहे. कर्मकांडात पाळावयाचे विविध नियम, आचरण कसे असावे याविषयी बहुतेकांना माहिती असते; परंतु त्यामागील कारण अन् शास्त्र यांविषयी आपण अनभिज्ञ असतो. प्रत्येक कृतीमागील शास्त्र लक्षात आल्यास देवावरील श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.
फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.