‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?
१. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवा ! प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्वरातच एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे. सतत आनंदात रहाणे, हा ईश्वराचा स्वभाव आहे. त्याच्यासारखे आनंदी होण्यासाठी कोणते दोष घालवणे आणि कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे, ते पाहूया. … Read more