स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया
एका साधिकेचे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन साठी सर्वांगीण दृष्टीकोन आणि सूत्रे …
एका साधिकेचे स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन साठी सर्वांगीण दृष्टीकोन आणि सूत्रे …
सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला.
गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.
आपला उदासीन तोंडवळा दुसर्याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.
भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो.
गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते.
या लेखात गुरुकृपायोगानुसार साधनेच्या व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांविषयी जाणून घेऊ.
या लेखात आपण गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेतील प्रमुख तत्त्वे पाहू.
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही.
जपमाळ आपल्या दिशेला ओढण्यापेक्षा बाहेरच्या दिशेला ढकलल्यास काय वाटते त्याची अनुभूती घ्या.