साधिकांनी केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न
स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना या घटकावर अवलंबून असते. कृती बदलली की, विचार बदलतात आणि विचार बदलले की, कृती बदलते. या तत्त्वानुसार मन अन् बुद्धी या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास भाव लवकर निमार्र्ण होण्यास साहाय्य होते.