आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !
स्वभावदोष असलेली व्यक्ती ईश्वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
स्वभावदोष असलेली व्यक्ती ईश्वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी अन् सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप.
दान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात.
साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते.
योग्य नामजप कोणता, तो कसा करावा, नामजपाचे महत्त्व आणि नामजपाचे टप्पे याची माहिती येथे देण्यात आली आहे.
अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.
साधकाचा ईश्वराप्रती खूप भाव असल्यास आणि तो व्यक्तही होत असल्यास ईश्वराची आठवण येऊन रडू येते.