प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय शोधण्यापूर्वी आणि आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी वाईट शक्तींनी शरिरावर आणलेले त्रासदायक आवरण काढण्याविषयी अभ्यासाअंती लक्षात आलेली सूत्रे !

साधकांवर वाईट शक्ती सध्या वरचेवर त्रासदायक आवरण आणत आहेत, तसेच ते आवरण एकदा आध्यात्मिक उपाय करून काढले, तरी पुनःपुन्हा येत आहे.

मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.

दृष्ट काढण्याच्या पद्धतीमागील शास्त्र आणि अनुभूती

या लेखात आपण दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्‍याने आणि ज्याची दृष्ट काढायची या दोघांनी प्रार्थना करायचे महत्त्व; ज्याची दृष्ट काढायची, त्याने तळहात वरच्या दिशेने का ठेवावे; ओवाळण्याचे महत्त्व, दृष्ट काढणार्‍याने मागे वळून का पाहू नये, दृष्ट काढल्यानंतर दोघांनीही नामजप का करावा, त्यांनी हातपाय का धुवावेत, प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढण्याचे कारण आणि दृष्ट काढतांना संबंधित शब्द मराठीत म्हणतांना आलेली अनुभूती, याविषयी जाणून घेऊ..

दृष्ट काढल्याने होणारे लाभ

या लेखात आपण ‘दृष्ट काढणे’ म्हणजे काय ?, दृष्ट काढल्याने होणारे लाभ, दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवर दृष्ट निघण्याची फलनिष्पत्ती, दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत भावचे महत्त्व यांविषयी माहिती पाहू.

दृष्ट काढण्याचे महत्त्व

सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसऱ्या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात

दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया आणि दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे

या लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?’, ‘दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया’ आणि ‘दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे’, या सूत्रांविषयी माहिती पहाणार आहोत.

१५ वर्षांपासून वैद्यकीय उपचार करूनही हातावरील चट्टे न जाणे आणि गोअर्क अन् कापूर एकत्रित करून हाताला लावल्यावर हातावरील चट्टे पूर्णपणे जाणे

मी माझ्याकडे येऊन सनातनचे सात्त्विक साहित्य घेऊन जाणार्‍यांना नमस्कार करत असे; परंतु आता सात्त्विक साहित्याची उपयुक्तता अनुभवायला आल्यामुळे येणार्‍या व्यक्तीच मला नमस्कार करतात.