आगामी भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रतिदिन करावयाचा मंत्रजप
आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.
आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.
‘स्वतःच्या वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास त्यांचा आपल्या साधनेवर परिणाम होतो. आपली साधना त्या त्रासदायक स्पंदनांशी लढण्यात व्यय (खर्च) होते.
मासिक धर्माच्या संदर्भात त्रास होत असल्यास स्त्रिया पुढील आध्यात्मिक उपाय करु शकतात. — यासंदर्भात काही औषधे चालू असल्यास ती बंद न करता त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक उपाय करु शकतो.
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
कालमाहात्म्यानुसार सध्याच्या सूक्ष्मातील आपत्काळात एकंदरीतच वाईट शक्तींचा त्रास वाढला असल्याने व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येत असते.
शत्रुगण आणि विपत्ती यांच्यापासून चैतन्याने रक्षण होण्यासाठी मंत्र
सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !