झाडांना अती पाणी देणे टाळा !
‘केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.
‘केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.
अगदी थोड्या प्रमाणात देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्या साहाय्याने ‘जीवामृत’ नावाचे नैसर्गिक खत बनते.
रताळ्याची वेल कापून अजूनही लागवड करता आली.
भीषण आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड करायला हवी.
हळदीची योग्य वेळी लागवड, सुधारित वाणाचा (जातींचा) वापर, सेंद्रिय खतांचा भरपूर वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास निश्चितच
शेतक-यांना हळदीचे भरघोस उत्पन्न मिळण्यास साहाय्य होईल.
स्वयंपाकघरामध्ये ठेवलेली पिठे, धान्य आणि मसालेही खराब होण्याची शक्यता असते. काही वेळा पिठात येणारे किडे आपल्यासाठी त्रासदायकही ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात पिठे आणि डाळी यांना किड्यांपासून वाचवण्यासाठी काही सोप्या युक्त्या येथे देत आहोत.
लागवड कशी करावी, हे समजण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ वाचकांच्या सोयीसाठी येथे देत आहोत. या व्हिडिओमधील काही भाग वरील लेखात दिलेल्या माहितीपेक्षा वेगळा असू शकतो.
वांग्याच्या एका रोपासाठी १५ ते २० लिटर क्षमतेची कुंडी पुरेशी होते. कुंडीची खोली एक ते सव्वा फूट असणे आवश्यक आहे.
गच्चीवर आणि भिंतीच्या आधारे पानफुटी, पुदीना, लिंबू, गुळवेल, पानवेल (विड्याच्या पानांची वेल) यांसारख्या औषधी वनस्पती लावल्या आहेत. भाजी लावतांना नामजप आणि प्रार्थना करणे, कुंड्यांभोवती नामपट्ट्यांचे मंडल घालणे, विभूती फुंकरणे, पाणी देतांना त्यात थोडे गोमूत्र घालणे असे आध्यात्मिक उपायही देवाने करवून घेतले.
‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’.