महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग १)
आज अनेक देशांकडे ‘अणूबॉम्ब’च्या तुलनेत अधिक मारक क्षमतेचे अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब आहेत, तसेच काही देश ‘अणूबॉम्ब’ वापरण्याची उघडउघड धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर अणूबॉम्बच्या संदर्भात माहिती घेण्याचे महत्त्व स्पष्ट होईल.