सर्वसाधारण विकारांवरील दाबबिंदू
भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात.
भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात.
आपत्काळात ओढवणार्या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
१. निदान आणि उपाय यांचे बिंदू एकच असणे ज्या बिंदूंच्या साहाय्याने एखाद्या रोगाचे निदान केले जाते, त्याच बिंदूंवर उपाय केल्याने रोग दूर होतो. काही वेळा निश्चित निदान करता येत नाही, तर अनुमान केले जाते. या अनुमानाच्या आधारे उपाय केल्यावर रोग दूर होतो अन् निदानासाठी केलेले अनुमान योग्य असल्याचे लक्षात येते. २. रोगनिवारणासाठी काही बिंदू … Read more
या लेखात बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूवर दाब देण्याच्या पद्धतींविषयी झाणून घेऊ.
या लेखात आपण प्रत्यक्ष बिंदूदाबन करतांना करायच्या कृती आणि त्याचे परिणाम यांविषयी जाणून घेऊ.
या लेखात बिंदूदाबन उपायाविषयीच्या महत्त्वपूर्ण अशा काही सोप्या कृती दिल्या आहेत.
मानवाची दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांचा संबंध शरिरातील अवयवांशी असतो.
बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करतात.
या लेखात आपण शरिरातील चेतनाशक्ती आणि चेतनाशक्तीचे प्रवाह म्हणजे रेखावृत्ते यांविषयी जाणून घेऊ.
शरिरातील कोणत्याही भागात वहाणारी चेतनाशक्ती हीच त्या भागाची किंवा त्या अवयवाची कार्य करण्याची मुख्य शक्ती असते.