सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन सत्संगांसाठी चित्रीकरणाकरता विविध उपकरणांची आवश्यकता आहे.

आपत्काळाच्या सिद्धतेसाठी नवीन अथवा जुनी बैलगाडी, घोडागाडी किंवा त्यांचे विविध भाग अर्पण अथवा अल्प मूल्यात कुणी देऊ शकत असल्यास त्याविषयी माहिती पाठवा !

संभाव्य आपत्काळात इंधन उपलब्ध होऊ शकणार नाही. त्या वेळी दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळी वापरल्या जाणा-या इंधनविरहीत वाहनांचा (उदा. बैलगाडी, घोडागाडी) पर्याय निवडावा लागणार आहे.

बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे कौशल्य असणारे बाहेरील कारागीर, तसेच साधक-कारागीर यांची माहिती पाठवा !

काही साधक-कारागिरांकडे बैलगाडी किंवा घोडागाडी बनवण्याचे वा दुरुस्त करण्याचे कौशल्य असते. अशा साधक-कारागिरांची माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी नवीन उपकरणांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी नवीन उपकरणांची आवश्यकता आहे. 

आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमाचे बांधकाम अथवा नूतनीकरण या सेवांसाठी स्थापत्य अभियंता, वास्तूविषारद, ड्राफ्ट्समन आदींची आवश्यकता आहे.

अधिक मासाच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

अन्नदान करणे, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता आहे. 

सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपी’ उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपी’ उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता आहे.

आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून सनातन संस्थेच्या धर्मप्रसार कार्यासाठी न्यूनतम १ सहस्र सायकलींची आवश्यकता असून त्यांच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा अथवा सुस्थितीतील सायकल अर्पण द्या !

साधकसंख्येचा विचार केल्यास सध्या पुरुषांसाठी वापरण्यात येणार्‍या ४०० आणि महिलांसाठी वापरण्यात येणार्‍या ६०० अशा एकूण १ सहस्र सायकलींची आवश्यकता भासणार आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी फोंडा (गोवा) येथील परिसरात ५० ते २०० चौ. मीटर वास्तूची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) आश्रमातील वाढत्या कार्याचा आवाका पहाता विविध प्रकारचे साहित्य, उदा. धान्य, फर्निचर, बांधकाम आणि देखभाल-दुरुस्तीची सामुग्री इत्यादी ठेवण्यासाठी तेथील जागा अपुरी पडत आहे.