सनातनच्या आश्रमांतील ‘संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती’ या सेवांसाठी साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या सहयोगाची आवश्यकता !
‘सनातन संस्थेच्या राष्ट्र-धर्म कार्याच्या अंतर्गत विविध सेवांसाठी संगणकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सध्या संगणकांची देखभाल, तसेच दुरुस्ती करण्यासाठी साधकसंख्या अपुरी पडत असल्याने साधकांची तातडीने आवश्यकता आहे.