सनातनवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित ! – सनातन संस्था

राज्याचे पर्यावरणमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्‍या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत;…

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.

मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध !

आज मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

धर्म आणि अध्यात्म यांची सर्वांगसुंदर माहिती देणारे, हिंदु पंचांगावर आधारित एकमेव ‘सनातन पंचांग 2020’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध !

पंचांग आणि मुहूर्त यांसह सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण आदी विविध विषयांची सर्वांगसुंदर माहिती देणारे ‘सनातन पंचांग 2020’ हे अ‍ॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

हिंदूंनो, प्रभू श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया !

श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया.

श्रीरामजन्मभूमीविषयी येणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीरामनाम घेत स्वीकारा आणि समाजस्वास्थ उत्तम ठेवा ! – सनातन संस्था

  येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बहुप्रतिक्षित असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणीचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर समस्त हिंदु समाजाने प्रतीदिन एखादी वेळ ठरवून कुटुंबियांसह श्रीरामाचा जप करावा, रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करावी, सर्वगुणसंपन्न अशा श्रीरामाचे आदर्श गुणांचे चिंतन करून आपण ते आत्मसात करण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत, यासह या प्रकरणी जो निकाल येईल, तो समाजस्वास्थ उत्तम ठेवत … Read more

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी करा ! – सनातन संस्था

वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.

भुतांचे अस्तित्व आहे कि नाही याचा काडीचाही अभ्यास न करणार्‍या अंनिसवाल्यांना पुरोगामी म्हणावे का ? – सनातन संस्था

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या भुतांवर आधारीत मालिकेला अंनिसचा विरोध        मुंबई – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, तरी त्याचे समर्थन करणारी मंडळी आपण अलीकडेच पाहिली. याचा निषेध करायला अंनिसवाले पुढे आले नाहीत; (कदाचित् त्यांनाही ते मान्य असावे) मात्र भुतांच्या काल्पनिक कथांवर आधारित मालिकेला विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे भूत झी मराठी वाहिनीला … Read more