हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य लवकर पूर्ण व्हावे ! – स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज
विश्वसेना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी डॉ. योगानंदगिरी महाराज यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षणफलक प्रदर्शन यांना भेट दिली .