सनातनच्या साधकांच्या चेहर्यावर शांती आणि आनंद असतो – उत्तरप्रदेेशच्या बागपत येथील श्री बालाजी धामचे महामंडलेश्वर भैयादास महाराज
उत्तरप्रदेेशच्या बागपत येथील श्री बालाजी धामचे महामंडलेश्वर भैयादास महाराज यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिली.