भृगु महर्षींच्या आज्ञेने विजयादशमीच्या शुभदिनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर अभिमंत्रित सुवर्णाभिषेक !
सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वेदमंत्रांच्या घोषात परात्पर गुरु डॉक्टरांच्या मस्तकावर ९ सुवर्ण बिल्वपत्रे अर्पण केली.