‘ऑनलाइन’ खरेदी करण्याची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार ! – संशोधन
जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनानुसार ऑनलाइन खरेदीची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे.
जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनानुसार ऑनलाइन खरेदीची सवय हा एकप्रकारचा मानसिक आजार आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या पालटांचा सर्वाधिक फटका जगभरातील, विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल.
गुरुजी मुरलीकुमार यांनी वास्तुशास्त्र या विषयात पीएच्.डी. केली आहे. आंध्रप्रदेश येथील त्यांचे गुरु डॉ. ब्रह्माजी यांच्या आज्ञेनुसार गेल्या २२ वर्षांपासून ते लोककल्याणासाठी, अभिवृद्धीसाठी समाजसेवेच्या दृष्टीने विनामूल्य कार्यरत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले.
जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
‘फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातन संस्थेच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांनी १३ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री राहत्या घरी देहत्याग केला.
मंगळवार, १२ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे; मात्र या वर्षी कार्तिक स्वामी दर्शन घेता येणार नाही.
श्रीरामजन्मभूमी प्रकरणी भगवान प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच सर्वोच्च न्यायालयाकडून आज समस्त हिंदु समाजाला ऐतिहासिक निर्णय मिळाला आहे, अशी आमची श्रद्धा आहे. याबद्दल प्रभु श्रीरामाच्या चरणी मनोभावे कृतज्ञता व्यक्त करूया.
येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बहुप्रतिक्षित असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणीचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदु समाजाने प्रतीदिन एखादी वेळ ठरवून कुटुंबियांसह श्रीरामाचा जप करावा, रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करावी, सर्वगुणसंपन्न अशा श्रीरामाचे आदर्श गुणांचे चिंतन करून आपण ते आत्मसात करण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत, यासह या प्रकरणी जो निकाल येईल, तो समाजस्वास्थ उत्तम ठेवत … Read more
स्कंद षष्ठीच्या निमित्ताने (२ नोव्हेंबर या दिवशी) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री कार्तिकेय पूजन’ केले.