हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत धर्मसेवा करूया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा मिळण्याच्या उद्देशाने तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे २ दिवसांच्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला ४ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.