कोलकाता येथील संत पू. (श्रीमती) हेमलता दासआजी (वय ८२ वर्षे) यांचा देहत्याग

सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला.

सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा सर्वत्र पोचायला हवी ! – विजयराव वाहाडणे, कोपरगाव नगराध्यक्ष

कोपरगाव येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वाहाडणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

(म्हणे) ‘बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव पुढे येत आहे !’ – ‘पॉवर टीव्ही’ कन्नड वृत्तवाहिनी

कर्नाटकातील ‘पॉवर टीव्ही’ या वृत्तवाहिनीने मंगळुरू विमानतळाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या संदर्भात २२ जानेवारी या दिवशी वृत्त प्रसिद्ध करतांना याचा संबंध सनातन संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात मंगलमय वातावरणात झाली श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना

२१ जानेवारी या दिवशी सकाळी मंत्रघोषात श्री भवानीदेवीची मूर्ती आश्रम परिसरातील मंदिरात स्थापन करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

आता केवळ एकच लक्ष, ‘हिंदु राष्ट्र’ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

१९ जानेवारी या दिवशी येथील एस्.टी. आगाराच्या गोळीबार मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली.

श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातन आश्रमात पार पडले धार्मिक विधी

सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची स्थापना होत असून त्यानिमित्ताने देवीचा सोहळा साजरा होत आहे. २० जानेवारी या दिवशी आश्रमात भावपूर्णरित्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीप्रतिष्ठापनेचे विविध धार्मिक विधी करण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीचे भावपूर्ण वातावरणात झाले शुभागमन !

१९ जानेवारी २०२० या दिवशी त्याच श्री भवानीदेवीचे शुभागमन येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात झाले.

गोवा दूरदर्शनवर ‘मकरसंक्रांतीचे शास्त्र’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात सनातन संस्था अणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

‘मकरसंक्रांत शास्त्र समजून घेऊन साजरी केल्यास महिलांचा आनंद द्विगुणित होईल’, असे प्रतिपादन गोवा दूरदर्शनने ‘मकरसंक्रांतीचे शास्त्र’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले.

भृगु महर्षींच्या आज्ञेने शनिशिंगणापूर येथे सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्याकडून श्री शनैश्‍वराला अभिषेक

भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ४ जानेवारी २०२० या दिवशी पहाटे ४ वाजता येथे श्री शनैश्वराला अभिषेक केला.