हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी साधना करा ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था
आज धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदु संस्कृतीची हानी होत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रतिदिन सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले.