आळंदी (पुणे) येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान
‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरुवार, ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला.