सनातनच्या आश्रमासाठी ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करण्यासाठी साहाय्य करा !
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हे यंत्र खरेदी करण्यासाठी यथाशक्ती धनरूपात किंवा नवीन ‘फोटोकॉपी मशिन’ खरेदी करून साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे. आपत्काळानंतर ईश्वरी राज्य अर्थात् रामराज्य अवतरणार आहे, असेही संतांनी आश्वस्त केले आहे.
खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.
हिंदू मात्र जातींमध्ये विभागले गेले आहेत. संतांवरील आघातांसह हिंदूंवरील सर्व प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि हिंदु राष्ट्राची मागणी अतिशय प्रभावीपणे करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले.
काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णाद्धार, राममंदिराची निर्मिती आणि कलम ३७० हटवणे, या घटनांवरून डॉ. हेडगेवार यांना अपेक्षित असलेला ‘सांस्कृतिक हिंदु राष्ट्रवाद’ आणि सावरकर यांना अपेक्षित असलेला ‘राजकीय हिंदु राष्ट्रवाद’ सत्यात उतरतांना दिसत आहे.
देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर केवळ २० टक्के असलेल्या मुसलमानांची ‘हलाल’ची उत्पादने लादली जात आहेत. ‘हलाल’च्या माध्यमातून मिळणार्या आर्थिक स्रोतांद्वारे केवळ आतंकवाद्यांनाच साहाय्य केले जाते. त्यामुळे हलाल पद्धतीला हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्र ही संत आणि शूर यांची भूमी असूनही येथे प्रतिदिन हिंदुविरोधी भूमिका घेतली जाते. हे योग्य नसून हिंदु धर्माची पताका सर्वत्र फडकवणार्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्या मंत्र्यांना आवर घालणे आवश्यक आहे.
सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य आहे. ‘धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्न-धान्य दान करणे’, हे सर्वश्रेष्ठ दान आहे.