अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद़्गार !
सनातन संस्थेशी जोडलो गेल्यावर ‘आम्ही आमच्या मातृसंस्थेत आलो आहोत’, असे वाटले. येथे आमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद़्घोष करणा-या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या एकमात्र संघटना आहेत.